How to transfer freecharge money with WhatsApp Message - Marathi

फ्रीचार्ज युजर साठी खुशखबर पैसे पाठवण्यासाठी नेहमी लॉगइन करा आणि पासवर्ड लक्षात ठेवा. यापासून मुक्तता फ्रीचार्जने केली आहे. फ्रीच...

फ्रीचार्ज युजर साठी खुशखबर



पैसे पाठवण्यासाठी नेहमी लॉगइन करा आणि पासवर्ड लक्षात ठेवा. यापासून मुक्तता फ्रीचार्जने केली आहे. फ्रीचार्ज वापरकर्ते आता whatsapp मेसेज चा वापर करून आता पैसे ट्रान्स्फर करू शकतात. फ्रीचार्जच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. whatsapp चे जगभरामध्ये १ बिलियन वापरकर्ते आहेत. freecharge ने whatsapp या सोशल मेसेज सुविधेचा पेमेट ट्रान्स्फर साठी अचूक वापर केला आहे.


freecharge चा whatsapp समवेत वापर कसा कराल.

  • फ्रीचार्ज app उघडा.
  • Freecharge on WhatsApp” हा पर्याय निवडा.
  • फ्रीचार्ज ला whatsapp वापरण्याची ची अनुमती द्या
  • आता whatsapp उघडा आणि ज्याला पेमेंट पाठवायचे आहे त्याचे पेज उघडा
  • त्यात दिलेल्या format मध्ये संदेश टाईप करा. – उदा. शंभर रुपये पाठवण्यासाठी “१००FC”.
  • संदेश पाठवा
  • आता फ्रीचार्जची पॉप अप विंडो उघडेल.
  • योग्य पर्याय निवडा.


पैसे पाठवण्याची खूप सोपी अशी पद्धत फ्रीचार्जने उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोशल नेटवर्कचा पैसे पाठवणे आणि मिळवणे साठी आजकाल सर्वच बँक किंवा कंपन्याकाढून वापर केला जात आहे.


Related

TechGuide 3331193127358408002

Market Watch


The Forex Quotes are powered by Investing.com.

Hot in week

Recent

Comments

Side Ads

Text Widget

Connect Us

item