How to identify font in image - Marathi

नमस्कार मित्रानो, ग्राफिक design मध्ये काम करताना आपण वेगवेगळे font वापरतो. कधी कधी वर्तमानपत्रात किंवा मासिकामध्ये आपण खूप सुंदर स...

नमस्कार मित्रानो,


ग्राफिक design मध्ये काम करताना आपण वेगवेगळे font वापरतो. कधी कधी वर्तमानपत्रात किंवा मासिकामध्ये आपण खूप सुंदर सुंदर font/ typography बघतो. आपण प्रचलित font सहज ओळखू शकतो. मार्केट मध्ये रोज नवीन नवीन font उपलब्ध होत असतात. सर्वच font काही आपण नजरेतून ओळखू शकत नाही. त्यासाठी काही विशिष्ट tools वापरले जातात.

उदाहरणार्थ:

google लोगो चा font कुठला असावा.
वरील image बघून आपण अंदाज बांधू शकत नाही कि चित्रातील font कुठला असेल.

font शोधण्यासाठी खालील website वापरा : 

A ) What the font 


हि website वापरण्याची पद्धत खालीलप्रमाणे.
वरील लिंक वर टिचकी मारा. आपणास (http://www.myfonts.com/WhatTheFont) website वर image file अपलोड करण्याची सुविधा आहे. 
  • image upload करा.
  • पुढे जा
  • अक्षरे जुळवा किंवा अक्षरे बरोबर असल्याची खात्री करा  
  • पुढे जा
  • आता तुम्हाला काही fonts जुळले असे दिसेल
  • त्यातून अचूक font निवडा.
  • पुन्हा इंटरनेटवर जाऊन हा font शोधा आणि download करा.


B) offline software

find my font Pro 


हे software windows आणि mac या दोन्ही प्रणालीसाठी उपलब्ध आहे.
हे software फ्री आणि प्रो या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
वरील लिंक वर जाऊन हे software download करा.

खालील video बघून कृती करा 



Related

Marathi 841244156575164608

Market Watch


The Forex Quotes are powered by Investing.com.

Hot in week

Recent

Comments

Side Ads

Text Widget

Connect Us

item